Sharad Pawar Inspire Fellowship in Education 2024 - Result


Sr.No. Application ID Name Mobile Number Email District Project Title
1 SPFEDU-092 आनंदा बालाजी आनेमवाड 8208*****1 marathitech*****@gmail.com Palghar AUGMENTED AND VIRTUAL CLASSROOM (AR and VR) For tribal students in zilla parishad school mahalpada. जिल्हा परिषद महालपाडा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वर्धित वास्तव व आभासी तंत्रज्ञान युक्त वर्ग
2 SPFEDU-0184 निलेश सदाशिव पोरे 7709*****7 zphig*****@gmail.com Satara ‘जीवन शिक्षणाच्या सहवासात आपत्ती वर करूयात निर्माभीडपणे मात’ 
3 SPFEDU-0192 प्रदिप अमृतराव देवरे 9665*****8 pradipdeo*****@gmail.com Nashik ‘स्कूल्स अराउंड द वर्ल्ड’ या उपक्रमाच्या माध्यमातून युनो ने ठरवून दिलेल्या शाश्वत विकास ध्येयांतील समस्यांवर चर्चा करून उकल शोधणे.
4 SPFEDU-0214 POONAM SACHIN KADLAG 8888*****0 p*****@gmail.com Pune ‘STEAM (Science, Technology, Engineering, Art/Agriculture, Mathematics) Education Program for Enhancing the Technology and Engineering Literacy (TEL) among the Upper Primary students’
5 SPFEDU-0215 सोहनी सुभाष पुरनाळे 9529*****3 sohan*****@gmail.com Ahmednagar “कोडिंग संगणक शिक्षण विद्यार्थ्यांना प्राथमिक इयत्तेपासूनच उपयोगी,म्हणूनच समजेल तंत्रज्ञानाचा बदल वेळोवेळी.”
6 SPFEDU-0221 DHARMARAJ SURESH KARPE 9850*****8 dharmarajka*****@gmail.com Beed जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर शाळेचे राज्यातील शालेय पातळीवरील पहिले म्युझियम
7 SPFEDU-0222 ज्योती रामनाथ कदम 9921*****9 jyotikadam.khairna*****@gmail.com Nashik 3HCLUB - HYGIENE, HEALTH ,HAPPINESS CONSTITUTIONAL CLUB संवैधानिक हायजीन हेल्थ हॅपिनेस क्लब
8 SPFEDU-0333 पल्लवी विश्वनाथ फुटाणे 9604*****8 pallaviphut*****@gmail.com Solapur 🌻🌻🌻🌻🌻भारतीय संस्कृती आणि त्यावर आधारित व्यवसाय 🌻🌻🌻🌻🌻
9 SPFEDU-0405 कुंदा जयवंत बच्छाव 9420*****5 kirankund*****@gmail.com Nashik "उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना STEAM CLASS च्या मदतीने होणाऱ्या अध्ययन-अध्यापनातील उपयोगितेच्या परिणामकारकतेचा अभ्यास.”
10 SPFEDU-0434 राजेश वासुदेव कोगदे 9657*****3 yashk*****@gmail.com Akola इंग्लिश एक्सप्रेस
11 SPFEDU-0440 वर्षा रमेशचंद्र साळुंखे 8550*****9 vars*****@gmail.Com Pune Game Club (खेळाची एक नवी दुनिया) १) सध्या उपलब्ध असणारे खेळ सोडून नवीन वेगवेगळे खेळ डिझाईन करणे. २) मुलांना विविध खेळ खेळण्याचे प्रशिक्षण देणे. ३) नवीन खेळ मुलांना तयार करायला शिकवणे
12 SPFEDU-0475 मुख्तार युसूफ़ शेख 9422*****6 paeveenmu*****@gmail.com Beed कलादालन प्रवास टाकाऊ पासून टिकाऊपर्यंतचा....
13 SPFEDU-0491 PALLAVI RAMESH SHIRODE 9766*****3 Prs*****@gmail.com Pune CosmoKids: Astronomy Bootcamp It is an immersive learning experience that empowers young minds with the tools, miniature models of cosmic objects, and knowledge that they need to embark on a journey of exploration through the cosmos.
14 SPFEDU-0509 Manjiri Rajan Mestry 9158*****3 manjirim*****@gmail.com Sindhudurg पाण्यात टाकून देणाऱ्या सुकलेल्या फुलांचा (निर्माल्याचा) पुन्हा वापर करून बनवलेला "सुगंधी धूप ".
15 SPFEDU-0520 प्रमोद प्रकाश धायगुडे 9421*****3 pramodpd*****@gmail.com Pune ग्रामसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या जात्यावरील ओव्या व मोटंवरील गाणी या पारंपारिक लोकगीतांचे संकलन व जतन करून त्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत स्थान देणे.
16 SPFEDU-0622 Padmashri Subhash Gurav 9673*****9 padmashrisgu*****@gmail.com Kolhapur स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठेसाठी जीवनोपयोगी कौशल्य विकसन
17 SPFEDU-0629 अमोल राजेंद्र पेन्सलवार 8975*****4 amol*****@gmail.com Thane आमची बोलणारी परसबाग Our Talking School Kitchen Garden
18 SPFEDU-0673 सुदर्शना गणपती चौरे 9423*****0 sudarshana94210*****@gmai.com Solapur स्मॉल बिजनेस आयडिया मंच तयार करणे.
19 SPFEDU-0768 स्वरदा पांडुरंग खेडेकर 7588*****9 swar*****@gmail.com Pune "कला क्रीडा तंत्रज्ञानाची धरुया कास, मुलांच्या मानसिक,बौद्धिक आरोग्याचा करूया विकास "
20 SPFEDU-0869 अर्चना महादेव सांगोलकर 9403*****0 sangolkarar*****@gmail.com Gadachiroli सुरक्षित स्पर्श समजून घेऊ, सारे आता सज्ञान होऊ. बालकांचे हक्क आणि सुरक्षितता.
Sr.No. Application ID Name Mobile Number Email District Project Title
1 SPFEDU-0103 Prajwali Prabhakar Naik 8793*****5 prajw*****@gmail.com Raigad पुरूषभान - लिंगभाव मूल्य रूजवणारे पत्रांचे संवादी वर्ग !
2 SPFEDU-0111 Yogeshwar Dattatray Nikam 9422*****1 vi*****@gmail.com Chhatrapati Sambhaji Nagar “गणिताचे जग शोधण्यासाठी,शिकण्यासाठी आणि गणितामध्ये स्वारस्य निर्माण करण्यासाठी एक अनोखी आणि सर्वांगीण गणित प्रयोगशाळा ”.
3 SPFEDU-0213 Sameer Babulal Malli 9049*****8 malli.same*****@gmail.com Solapur 2.1 *उपक्रमाचे शीर्षक:* शालेय शिक्षणातून व्यवसाय कौशल्य.. (विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच भावनिक आणि कौशल्यात्मक अंगाचाही समतोल विकास साधणे)
4 SPFEDU-0289 निता निवृत्ती शेटे 8668*****0 nitani*****@gmail.com Pune निवडक आत्मचरित्रे व प्रेरणादायी पुस्तकाच्या माध्यमातून करियरच्या विविध आगळ्या वेगळ्या संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
5 SPFEDU-0391 गणेश दऱ्याप्पा माने 9226*****6 ganeshmane*****@gmail.com Sangli गणित प्रात्यक्षिकाच्या आधारे गणितातील मुलभूत संबोध समजण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे. त्यासाठी गणित प्रात्यक्षिक साहित्य तयार करणे
6 SPFEDU-0466 सतिश सिताराम कुंभार 9405*****1 satishkumb*****@gmail.com Kolhapur मातीकामातून जीवन शिक्षण व कौशल्य विकास
7 SPFEDU-0504 Prathmesh Pandurang Waghoskar 8087*****4 pr*****@gmail.com Thane इयत्ता ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहाराच्या सवयींची माहिती गोळा करून BMI शी तुलना करून उपाय योजना व मार्गदर्शन करणे .
8 SPFEDU-0621 वैशाली जगन्नाथ दाभाडे 9975*****3 vaishalidab*****@gmail.com Kolhapur “ आनंददायी कृतीतून विद्यार्थ्यांच्या अंगी आवश्यक व्यावसायिक व जीवनावश्यक कौशल्यांचा विकास साधून – स्वावलंबन ,स्वाभिमान व आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी हस्तकला वस्तू निर्मिती कार्यशाळा उपक्रमाची अमंलबजावणी करणे. ”
9 SPFEDU-0653 Naziya Mehboob Pathan 7020*****9 naziah*****@gmail.com Pune Experiential Development of Enterpreneurship in students from School Life
10 SPFEDU-0683 बाबू साहेबराव शिंदे 7057*****9 sonalishinde*****@gmail.com Ahmednagar दिव्यांग मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या समस्या व परिणामांचा अभ्यास करणे व उपाययोजना सुचवणे.