Sharad Pawar Inspire Fellowship in Education - Result


Result declared on Monday, 2nd May 2022 at 3 PM

Sr.No. Application ID Name Mobile Number Email District Project Title
1 SPFEDU-088 UMESH RAGHUNATH KHOSE 7972*****6 uktechnote*****@gmail.com Dharashiv द्विभाषिक शिक्षण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मनोरंजनात्मक शिक्षण
2 SPFEDU-0115 Pravin Dattatraya Shinde 9049*****0 pshin*****@gmail.com Ahmednagar TO STUDY THE IMPACT OF LOW-COST STUDY MATERIAL IN TEACHING SCIENCE Introduction- Learning by doing is the core theme of science learning. To understand concepts teaching activity materials are very effective. To increase the interest of students in science we have hands-on teaching materials. So, to develop a collaborative classroom environment the economic and handy activity material will develop in this project. Students get a chance of learning by doing and the chance to design new things. In this project, I am going to enrich the process of science learning in School. Objective – Through this project, I want to work with 5 to 10 Zilla Parishad school will create their low-cost science lab. So, I will design and develop an effective low-cost experiments to enhance learning in school. Research Context- the study will be conducted in different schools. With the help of science teachers, I will complete this study. Method – Quantitative and qualitative (mixed) -Questionnaire -Interview -Demonstration -design skill observation Expected outcomes of this project Strengthens the concepts of students. Students’ interest may increase in science. This study may enhance the abilities of a teacher to use or develop low-cost materials. Try to inculcate the culture of developing low-cost science experiments among teachers and students.
3 SPFEDU-0151 Somnath Waman Walke 7588*****7 somnathwal*****@gmail.com Beed कला व तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
4 SPFEDU-0213 KISHORT MOTIRAM BHAGWAT 8208*****0 kishrobhagw*****@gmail.com Buldhana प्रॅक्टिकल इंग्लिश : ग्रामीण भागातील जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेच्या विकासासाठी विविध साहित्यातून पायाभरणी
5 SPFEDU-0563 Ramkrishna Deoram Watekar 9881*****6 ra*****@gmail.com Pune *कृतियुक्त शिक्षणात पालकांचा सहभाग*
6 SPFEDU-0606 Rajkiran Atmaram Chavan 7774*****8 srujanraj*****@gmail.com Solapur विविध क्षेत्रात उद्याचे नेतृत्व करू शकणारे व्यक्तिमत्व शालेय स्तरापासूनच घडविणारा ‘आयकॉनिक क्लब’
7 SPFEDU-0612 JAGDISH SHRIKRISHNA KUDE 9405*****0 jagdishku*****@gmail.com Jalna शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांचे स्थलांतर रोखून या मुलांनाशिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे तसेच पालकांचे स्थलांतर रोखून गावात रोजगाराच्या संधी निर्माण करणे
8 SPFEDU-0673 Krishna Khandu Kudale 9860*****9 krishnakud*****@gmail.com Pune शीर्षक - अक्षर मोती आयुष्य घडवी ती सुंदर अक्षर मानवी मनाचा आरसा आहे सुंदर अक्षर व्यक्तिमत्वाचा आरसा आहे
9 SPFEDU-0690 Varsha Vishal Gaikwad 9623*****6 varsha.ga*****@adtbaramati.com Pune ‘ स्वयंपाक घरातून संशोधनाकडे ’ स्वयंपाक घर म्हणजे एक मोठी प्रयोगशाळाच असते.मीठ,हळद,तिखट इ पदार्थ म्हणजे रसायने च.पण आपण आपल्या लहान मुलांना या प्रयोगशाळेपासून वंचित ठेवतो.आपल्या कडे तर काही घरांमध्ये मुलांनी स्वयंपाक घरात लुडबूड केली तरी चालत नाही.अनेक वेळा तू लहान आहेस ,तुला काय कळते? किंवा उगीच पसारा करू नकोस ,अशीच बोलणी ऐकावी लागतात.म्हणून त्यांना काम करण्यास संधी,त्यातून स्नायुविकास व पुढे त्यातूनच त्यांना संशोधना कडे वळविण्याच्या दृष्टीने स्वयंपाक घरातून संशोधनाकडे,हा उपक्रम हाती घेतला आहे
10 SPFEDU-0701 GAJANAN PANDHARINATH NIVLE 9030*****2 nivle.gajan*****@gmail.com Thane "Effects of teaching Origami in developing fine motor skills of Children with Intellectual Disability"
Sr.No. Application ID Name Mobile Number Email District Project Title
1 SPFEDU-0239 Dr. Somnath Shrirang Raut 9421*****0 somnath.rau*****@gmail.com Solapur कचरा व्यवस्थापन हेच रोगांचे व्यवस्थापन
2 SPFEDU-0248 Shilpa Kishore Patil - Bhonde 9757*****8 shipb*****@gmail.com Thane ‘Fire the neurons, wire the neurons’ - A study of learning to unlearn and relearn to embrace the agile mind.
3 SPFEDU-0473 Ramu Sitaram Jadhav 9921*****1 ramsjad*****@gmail.com Nashik “शालेय प्रतिभा दूत’ (School Innovation Ambassador)
4 SPFEDU-0508 Vivek Gunvantrao Chavan 9270*****5 vivekcha*****@gmail.com Thane शासकीय आश्रमशाळेतील माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचे भान निर्माण करणे.
5 SPFEDU-0590 Krushnat Damodar Jadhav 9028*****7 krushnatjadha*****@gmail.com Satara रद्दीतून ग्रंथालय
6 SPFEDU-0650 Shivani Sachin Limaye 9665*****7 limaye.sh*****@gmail.com Pune उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या इतिहास विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी क्षेत्रभेट या अध्ययन आंतरक्रिया पद्धतीच्या वापराची परिणामकारकता
7 SPFEDU-0668 Atul Balkrishna Sawakhande 9921*****7 atul.sawak*****@gmail.com Pune खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन अंतर्गत सर्प समज गैरसमज दूर करून निसर्गाबद्दल आवड निर्माण करणे
8 SPFEDU-0679 NANDKISHOR TUKARAM BOKADE 9767*****1 bokade*****@gmail.com Buldhana पर्जन्य जल संचयनप्रणाली आणि त्याचे फायदे पाऊस पडतो तेव्हा पाणी जमिनीत मुरणार की वाहून जाणार हे पृष्ठभाग कोणता आहे यावर ठरते. पाणी किती प्रमाणात जिरेल आणि किती प्रमाणात वाहणार हे ठरते. जर एखादे मोकळे मैदान किंवा मातीची जागा असेल तर पडणाऱ्या पाण्याच्या 50% एवढेच पाणी जमिनीत मुरते. पण जर जमिनीवर कॉक्रीट असेल तर जेमतेम । 0% इतके ही पाणी मुरत नाही, सगळे पाणी वाहून जाते. पूर्वी इमारतीच्या आवारात असणाऱया मातीमुळे आणि आजूबाजूला विस्तीर्ण मैदाने असल्याने पावसाचे पडणारे पाणी आधी जमिनीत मुरले जायचे आणि नंतर हळूहळू नाल्यांद्वारे वाहून जात असे . त्याचा जलसंचय करण्यात आला.
9 SPFEDU-0687 Mangesh Gulab Kadlag 9881*****8 mangeshka*****@gmail.com Ahmednagar Skill Development Programme in English language for Marathi Medium students in Maharashtra
10 SPFEDU-0697 Poonam laxman Patil 9730*****1 sohamchava*****@gmail.com Solapur "कोरोना कालावधीत मंदावलेली वाचन प्रक्रिया" कोरूना कालावधीमध्ये मंदावलेली वाचन प्रक्रिया हा उपक्रम हाती घेताना विद्यार्थ्यांचा वाचन विकास घडवून त्यांना अवांतर वाचनाची सवय लावणे हा मुख्य उद्देश आहे. ऑनलाइन पद्धती मुळे विद्यार्थी अभ्यासापासून ,वाचनापासून दूर होत आहेत .त्यामुळे वाचन प्रक्रिया मंदावलेली आहे. ती पुनर्जीवित करणे गरजेचे आहे यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची रुची निर्माण व्हावी ,वाचनाची गोडी लागावी असे उपक्रम उपयोगी पडतील. उपक्रमांमध्ये राबविल्या जाणाऱ्या लहान लहान कृतीमुळे, लघुकथा , गोष्टीमुळे काव्य वाचनामुळे विद्यार्थ्यांची मंदावलेली वाचन प्रक्रिया सुधारण्यास उपयोग होईल.विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागली तर भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होईल.